…तर प्रत्येक गरिबाला किमान वेतन देणार; राहुल गांधींचा चुनावी जुमला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

…तर प्रत्येक गरिबाला किमान वेतन देणार; राहुल गांधींचा चुनावी जुमला

छत्तीसगढ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. जर कॉंग्रेसची सत्ता आली तर देशातील प्रत्येक गरिबाला किमान वेतन मिळेल असे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिले. आज छत्तीसगढमधील अटलनगर येथे आयोजित सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते बोलत होते. पंतप्रधान मोदींनी देखील जनतेला  असेच आश्वासने दिली आहेत मात्र त्यांची कितपत पूर्तता झाली हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे हा राहुल गांधींचा चुनावी जुमला असल्याची चर्चा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्या, मुख्यमंत्र्यांने आयुक्तांना आदेश

ठाणे – ठाण्यातील रुग्णसंख्या वाढत असून तिकडे व्यवस्थित उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना संपुष्टात येईल, सत्तेतील नेत्याचा दावा

नगर – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोना केव्हा संपुष्टात येईल याबाबत अद्यापही कोणतेही संकेत नसताना ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबरपर्यंत कोरोना...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केलंय’

पुणे -संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला दिलेले  ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे, कारण शरद पवारांनी सगळ्यांनाच गारद केले आहे, असे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनीही दिलासा- उदय सामंत

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणार नसल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सत्ताधारी घरात बसलेत, आम्ही जनतेकरता राजकारण करतो- देवेंद्र फडणवीस

जळगावत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे....
Read More