…तरच गर्दी कमी होईल – उच्च न्यायालय – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई वाहतूक

…तरच गर्दी कमी होईल – उच्च न्यायालय

मुंबई – रेल्वे लोकल वाहतूक सेवा कोलमडल्याने सर्वाधिक त्रास महिलांना होतो असे म्हणत, किमान लेडीज फर्स्ट क्लाससाठी संपूर्ण बोगी द्या असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्याचबरोबर असे केले तरच गर्दी कमी होईल असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गेले अनेक दिवस पावसाने मुंबईसह उपनगरांना झोडपले त्यामुळे वाहतूक सेवा प्रचंड विस्कळीत झाली. परिणामी लोकल सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढली. लोकलमध्ये महिलांसाठी विशेष डबे कमी असल्याने या गर्दीचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो असे म्हणत, ड़गर्दीवर पर्याय म्हणून किमान लेडीज फर्स्ट क्लाससाठी संपूर्ण बोगी द्या असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच मुंबई आणि आसपासच्या भागात सध्याची परिस्थिती पाहता नवी मुंबईप्रमाणे आणखी एक नवे शहर वसवण्याची वेळ आली आहे. शहरातील वाढती गर्दी आणि ट्राफिक, पार्किंगची समस्या या सर्वांवर हाच योग्य उतारा ठरू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा असेही हायकोर्टाने यावेळी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं आणि वेळीच योग्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

इंटरनेट रेडिओ सुरू करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका

नवी मुंबई – कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला...
Read More
post-image
देश

‘हल्दीराम भुजियावाला’चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन

नवी दिल्ली – शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले....
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणेकरांची चिंता वाढली 18 नवीन रुग्ण आढळले

पुणे – देशात कोरोनाबाधितांचा आकडा रोज फुगत चालला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. पुण्यात काल 18 नवीन रुग्णांची भर पडली...
Read More