तनुश्री बुरखा घालून पोहोचली पोलीस स्टेशनला – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

तनुश्री बुरखा घालून पोहोचली पोलीस स्टेशनला

मुंबई- अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलीस ठाण्यात आज सायंकाळी पोहोचली. विशेष म्हणजे यावेळी तनुश्री दत्ताने बुरखा घातला होता. तनुश्रीची तक्रार दाखल करून घेण्याची प्रकिया सुरू आहे.
तनुश्रीसोबत तिचे वकील नितीन सातपुते होते. दोनच दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे धाव घेतली होती. तनुश्रीने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तिने महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने काल तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेतली होती. महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावत 10 दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More