तनुश्री नाना वादावर प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतरच पुढील कारवाई  – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

तनुश्री नाना वादावर प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतरच पुढील कारवाई 

मुंबई – अभिनेते नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वाद प्रकरण दहा वर्षे जुने असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण सावधपणे हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतर त्यातील तथ्य तपासून नाना पातेकरानां समन्स बजावले जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More