तनुश्री दत्तच्या घरात घुसण्याचा दोघांचा प्रयत्न – eNavakal
आघाडीच्या बातम्या मंत्रालय

तनुश्री दत्तच्या घरात घुसण्याचा दोघांचा प्रयत्न

मुंबई – अभिनेता नाना पाटेकर आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा जाहीर आरोप करून खळबळ माजवणारी तनुश्री रोज रोज एक नवे वक्तव्य करते. आज तिने आरोप केला की, पोलिसांनी पाठवलेले दोघे सुरक्षा रक्षक दुपारी जेवायला गेले होते. ही संधी साधून दोघा अज्ञातांनी माझ्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इमारतीच्या पहारेकऱ्याने त्यांना अडविले. तनुश्रीच्या या वक्तव्यानंतर तिच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली आहे.

दरम्यान, नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांनी आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवल्याचे सांगत तनुश्री म्हणाली की, या दोघांची ही खेळी आहे. एखादे प्रकरण न्यायालयात गेले की, कुणाला त्यावर बोलता येत नाही. न्यायालयात प्रदीर्घ काळ सुनावणी चालते. तेव्हा निकाल लागेपर्यंत हा विषय कुणाच्याही लक्षात राहणार नाही. यासाठीच हे दोघे घाईने कोर्टाची नोटीस देत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
क्रीडा

विराटला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार्‍या वनडे मालिकेत सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे....
Read More
post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More