डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची मागणी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, ‘जर भारत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या मागणीची पूर्तता करण्यास सहमती दर्शवित असेल तर आम्ही त्यांचे कौतुक करू.’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘मी या संदर्भात रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितले की तुम्ही आमच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा करण्याच्या मागणीला परवानगी देत असाल तर आम्ही तुमचे कौतुक करू. जरी त्यांनी परवानगी दिली नाही तरीही ठीक आहे. पण त्यानंतर आमच्याकडूनही तसाच प्रतिसाद मिळेल’, असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. दरम्यान, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध मलेरियासाठी वापरण्यात येते. या औषधाचा भारत एक प्रमुख निर्यातदार आहे.

दरम्यान, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये ११५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक दिवसापूर्वी १२०० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेतील कॉरोनॅबळींचा आकडा आता १० हजारांवर पोहचला आहे. तर ३ लाख ६६ हजार ६१४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More