डोंबिवली एमआयडीसी आग : कुलिंगदरम्यान आग पुन्हा भडकली – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

डोंबिवली एमआयडीसी आग : कुलिंगदरम्यान आग पुन्हा भडकली

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रो केमिकल कंपनीत लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात आली आहे. मात्र कुलिंगचे काम सुरू असतानाच आगीने पुन्हा पेट घेतला आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जात आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली असून कंपनीतील इतर साहित्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दुपारी १२ वाजता ही आग लागल्याने अग्निशमन दलाच्या आठ गाड्या यावेळी दाखल झाल्या आहेत.

आग पसरून बाजूच्या W18 या कंपनीलाही आग लागली होती. त्यामुळे अर्धा किमी परिसर खाली करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. दरम्यान, आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच परिसरातील शाळा आणि कंपन्यांना सुट्टी देण्यात आली. एमआयडीसीकडे जाणाऱ्य वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘जात आणि पैसा दोन्ही माझ्याकडे नाही,’ राज ठाकरेंना पत्र लिहून मनसे पदाधिकाऱ्याची आत्महत्या

नांदेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड येथील शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांनी राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

मेळघाटामध्ये धुक्याची चादर पसरली, धबधबे पर्यटकांविना पडले ओस

अमरावती – विदर्भातील काश्मीर म्हणून ओळख असलेल्या मेळघाटात धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या 5 दिवसांपासून मेळघाटात सातपुडा पर्वत रांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेळघाटातील चिखलदरा,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान! दोघांचा मृत्यू

मुंबई- कोरोनाच्या संकटातून मुंबई सावरत असतानाच आता मुंबईत मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. मलेरियामुळे मुंबईत दोघांचा मृत्यु झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत...
Read More
post-image
कोरोना देश न्यायालय

राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कोरोना

जयपूर – राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती यांना कोरोनाची लागण झाली आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत इंद्रजीत महंती यांच्या कोरोना पॉझिटिव्ह...
Read More
post-image
महाराष्ट्र

रत्नागिरीत मच्छिमार बोट बुडाली, एका खलाशाचा मृत्यू; १ बेपत्ता

रत्नागिरी – काल सायंकाळी मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांच्या बोटीला केळशी समुद्र किनारी जलसमाधी मिळाली. त्यात बोटीवरील एका खलाशाचा मृत्यू झाला असून दुसरा खलाशी बेपत्ता आहे....
Read More