डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा – eNavakal
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.
वसतीगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी ठाण मांडल्याने नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. तसेच विद्यार्थीनींच्या वसतीगृहात नियमित पाणी पुरवठा होत नाही. याच पार्श्वभूमीवर अभाविपने आज कुलगुरू डशॉ. बी.ए. चोपडे यांच्या दालनात ठिय्या मांडला. या आंदोलनाला विरोध करत अभाविपचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनात कसे शिरतात? अशी विचारणा करत दलित विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केला. विद्यापीठ परिसरात आंदोलन केल्यामुळे ामच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे म्हणत दलित विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. अर्धा तास सुरू असलेल्या गोंधळात अखेर सुरक्षा रक्षकांनी धाव घेतल्याने हा गोंधळ थांबला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत २४ तासांत ६८ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५२६ वर

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
विदेश

जपानमध्ये आणीबाणी लागू होण्याचे संकेत

टोकियो – कोरोनाने जगातील तब्बल 190 देशाला विळखा घातला आहे. त्यातून आर्थिक ताकद असलेला जपानही दूर राहिलेला नाही. तेथे आतापर्यंत 3 हजार 654 जणांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील शेतात गर्भवती महिलेची हत्या

जुन्नर – देशभरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More