डेव्हिड वॉर्नर सिडनी क्लबतर्फे खेळणार – eNavakal
क्रीडा

डेव्हिड वॉर्नर सिडनी क्लबतर्फे खेळणार

सिडनी – चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सलामीचा डावखुरा फलंदाज आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर 2 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बंदी घातली होती. आता ऑस्ट्रेलियातील सिंडनीमधली रेंडविक पीटरशाम क्लबतर्फे लवकरच वॉर्नर स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. क्लबचे अध्यक्ष माइक व्हाइटनी याबाबतची माहिती दिली. वॉर्नर आमच्या क्लबतर्फे खेळणार ही आनंदाची बातमी आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या सलामीचा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे व्हाईनी म्हणाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More