डेट विथ सईचा थरारक टीझर पहाच… – eNavakal
मनोरंजन

डेट विथ सईचा थरारक टीझर पहाच…

मुंबई – मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेचा विषय बनली आहे ते म्हणजे ‘डेट विथ सई’मुळे. डेट विथ सईमधून ती वेबसिरीजमध्ये पदार्पण करत आहे. तिचा वेबसिरीज डेब्यू पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. डिसेंबरला ही वेबसिरीज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

डेट विथ सई या वेबसीरिजमध्ये सईचा जबरा फॅन तिचा पाठलाग करत असतो आणि गुपचुप मोबाईल कॅमेराने तिचे फोटोज काढताना दिसतो अशी थरारक कथा डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशा आगळ्या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये सई पहिल्यांदाच दिसणार असून ती स्वत: देखील या सिरीजच्या प्रदर्शनाविषयी फार उत्सुक आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More