डीएसकेंची ईडीकडून चौकशी – eNavakal
News महाराष्ट्र

डीएसकेंची ईडीकडून चौकशी

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात आता सक्तवसुली संचालनालया कडून (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी ईडीच्या तीन अधिकार्‍यांनी येरवडा कारागृहात जाऊन डीएसके यांची चौकशी सुरू केली. तिघांची चौकशी 30 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर लेखापरीक्षक सुनील घाटपांडे यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जमावबंदीची ऐशीतैशी! सोलापूरमध्ये रथोत्सव, पोलिसांवर दगडफेक

सोलापूर – वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

हे संकट लवकर संपणार नाही, येत्या काळात काटकसरीची सवय लावा – पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला ‘हे संकट लवकर संपणार नाही, मात्र...
Read More
post-image
अर्थ विदेश

येत्या काही दिवसांत वर्जिन अटलांटिक मागणार सरकारकडे मदत

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या विषाणूमुळे देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच ब्रिटनची वर्जिन अटलांटिक...
Read More