डीएसकेंचा भाऊ मकरंदला मुंबई विमानतळावरून अटक – eNavakal
महाराष्ट्र

डीएसकेंचा भाऊ मकरंदला मुंबई विमानतळावरून अटक

मुंबई – ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मकरंद अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले आहे.

सुमारे अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची जवळपास २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधूंवर आहे. डीएसके कंपनीत मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक असून पोलीस त्यांचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. अखेर आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More