डान्स बारवर पोलिसांनी केली कारवाई – eNavakal
गुन्हे मुंबई

डान्स बारवर पोलिसांनी केली कारवाई

पनवेल- महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज पनवेल शहरातील टपाल नाका मोमीन पाडा येथील महाराजा लेडीज डान्स बारवर अचानक तपासणीसाठी आले असता आयुक्त आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या आवाजात डान्स सुरू होता आयुक्तांना पाहून डान्सबार मालकाने डान्स बंद केला मात्र आयुक्तांची पाठमोर होताच पुन्हा मोठ्याने डान्स सुरू केला. हा प्रकार बघून  पालिकेचे आयुक्त यांनी तात्काळ महाराजा बार बंद करून सील केला. आयुक्तांच्या या कारवाईचे येथील नागरिकांकडून स्वागत होत आहे अशीच कारवाई शहरातील सर्वच लेडीज बारवर होणे काळाची गरज आहे. महाराजा बारमालकाने याठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम देखील तोडण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अयोध्या यात्रेच्या तयारीची सुरुवात नाशिकमधुन – संजय राऊत

नाशिक – राम मंदिर हा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या विषयात कोर्ट मानत नाही. कोणतच कोर्ट या विषयाचा निवाडा करू शकत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More