ठाण्यात प्लॅस्टिकच्या गोदामांना भीषण आग – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

ठाण्यात प्लॅस्टिकच्या गोदामांना भीषण आग

ठाणे – ठाण्यातील मुंब्र्यायेथील शीळफाटा परिसरात प्लॅस्टिकच्या तीन ते पाच गोदामांना भीषण आग लागली आहे. शीळफाटा परिसरात अचार गल्लीमध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामांना आज दुपारी भीषण आग लागली. यामध्ये अद्याप जिवितहानीचे वृत्त नसले तरीही अग्ऩिशामक दलाचे 2 बंब आणि 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. याशिवाय घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसही पोहोचले आहेत. आग विझविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! दहशतवादी लपल्याची शंका

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आजही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून अनंतनाग भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. जावानांनी या भागात आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम...
Read More