ठाण्यात पावसाचे पुन्हा जोरदार आगमन – eNavakal
News महाराष्ट्र

ठाण्यात पावसाचे पुन्हा जोरदार आगमन

ठाणे – गेल्या चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात जोरदार सुरुवात केली. जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारपासून ठाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या,त्यामुळे घरी परतणार्‍या चाकारमान्यांचे थोडे हाल झाले तर पावसामुळे ठाण्यात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणेसह उपनगरात तसेच ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलेच झोडपले.गेले चार दिवस गायब झालेल्या पावसाने आज दुपार पासून दमदार हजेरी लावून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाल्याने वातावरणात सुखद गारवा पाहायला मिळाला. पालिका आपत्ती व्यवस्थापनाने ठाण्यात संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 29.17 मिमी पावसाची नोंद केली होती. रात्री पुन्हा पाऊस मुसळधार कोसळल्यान तब्बल सव्वा तासात 21. 08 मिमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापनाने नमूद केली. आज दिवसभर ठाण्यात पाऊसाने 50.25 मिमी पाऊसाची नोंद केली. या मुसळधार पाऊसाने उकाड्याने ट्रस्ट ठाणेकरांना
गारवा जाणवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

गडचिरोलीत चकमक; २ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली – गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नरकसा जंगल परिसरात सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान...
Read More
post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More