ठाणे मनपा आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यू – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

ठाणे मनपा आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यू

ठाणे- ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाली आहे. दोघींवरही ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी जयस्वाल आणि मुलगी स्नेहा जयस्वाल या दोघींनाही एकाचवेळी डेंग्यूने ग्रासले आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दोघींवरही उपचार सुरु आहेत. मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी सर्वजण राहात होते. त्यामुळे खुद्द आयुक्तांच्या कुटुंबीयांनाच डेंग्यूने ग्रासल्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More