ठाणे – पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला, अब्दुल सत्तार – eNavakal
News Uncategoriz महाराष्ट्र मुंबई

ठाणे – पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला, अब्दुल सत्तार

मुंबई – ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या आढावा  बैठकीत सत्तार बोलत होते. बैठकीला दोन्ही जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी आणि कक्ष अधिकारी उपस्थित होते.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News Uncategoriz महाराष्ट्र मुंबई

ठाणे – पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला, अब्दुल सत्तार

मुंबई – ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

घरात गांजा सापडल्याने विनोदवीर भारती सिंहला एनसबीकडून अटक

मुंबई – हिंदी विश्वातील विनोदवीर भारती सिंहला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शनिवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा

श्रीनगर – नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

काळ्या विद्येच्या आहारी गेल्याने तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या

शहापूर – जीवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावशेच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून...
Read More
post-image
मनोरंजन

‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण...
Read More