‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांच्याच आवाजाचा भास! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांच्याच आवाजाचा भास!

मुंबई – ठाकरे चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे यांना अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला होतं. मात्र सोशल मीडियावर याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलण्यात आला आहे. बदलण्यात आलेल्या आवाजातील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हा आवाज कोणी दिला त्याचे नाव अद्याप शिवसेनेने जाहीर केले नाही. बाळासाहेबांचा हा नवीन आवाज ऐकून तुम्हाला खरेच बाळासाहेबांचा भास झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

बाळासाहेबांचा आवाज हा कसा भारदस्त होता त्यांच्यासमोर सचिन खेडेकर यांचा आवाज फिका पडत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. यामुळे  बाळासाहेबांचा चित्रपटातील आवाज बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली. यासाठी तीन जणांच्या आवाजाच्या चाचण्या घेतल्या असून त्यापैकी एकावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More