ट्विटरवर बिग बीच ‘सवाई’ – eNavakal
मनोरंजन

ट्विटरवर बिग बीच ‘सवाई’

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन, 2017-2018 मध्ये ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेले लोकप्रिय आणि ट्रेंडिग बॉलीवूड स्टार बनलेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 मध्ये बाकी बॉलीवूड ता-यांपेक्षा शहनशाह अमिताभ बच्चन ह्यांचीच लोकप्रियता जास्त दिसून आलीय.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वार्षिक चार्टच्यानूसार, गेल्या 52 आठवड्यांमध्ये ट्विटरवर लोकप्रियतेत अमिताभ बच्चन पहिल्या स्थानी तर, किंग खान शाहरूख दूस-या क्रमांकावर, सलमान खान तिस-या, अक्षय कुमार चौथ्या आणि ऋतिक रोशन लोकप्रियतेत पांचव्या पदावर होते. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “ट्विटरवर महानायक अमिताभ बच्चन ह्यांना अद्भुत चांहतावर्ग लाभला आहे. एवढी लोकप्रियता इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्याला मिळालेली नाही. बिग बी खरोखरच फक्त अभिनयातच नाही तर लोकप्रियतेतही बाकी अभिनेत्यांपेक्षा सवाई आहेत. अश्वनी कौल म्हणतात, “14 भारतीय भाषांमधल्या 500हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहीलेल्या बातम्यांच्या अनूसार तारे-तारकांची लोकप्रियता समजते.”

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. १४ एप्रिल १९२२ साली झाला. अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

अनंतनाग – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मागील २४ तासांत दुसरी चकमक झाली असून जवानांनी वघामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More