टी-वन वाघिणीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

टी-वन वाघिणीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार

यवतमाळ – टी-वन वाघिणीच्या बछड्यांनी आज दुपारी घोडयाची शिकार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या माहितीनुसार बछड्यांचा शोध सुरू असताना यवतमाळच्या अंजी शिवारात एका घोड्याची शिकार झाल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, त्याबद्दल वैधकीय अधिकाऱ्यांनी तपास केला असता, ही शिकार लहान बछड्यांकडून केली गेल्याची माहिती त्यांनी दिली तर ज्या परिसरात घोड्याची शिकार झाली आहे, त्याच परिसरामध्ये अवणी वाघिणीचे बछडे राहत असल्याची माहिती वनविभागाने दिली होती. त्यानुसार ही शिकार टी-वन वाघिणीच्या बछड्यांनी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More