टिव्ही मालिकांना निवडणूक आयोगाचा दणका! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

टिव्ही मालिकांना निवडणूक आयोगाचा दणका!

नवी दिल्ली – सध्या देशभर लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे विविध राजकीय पक्ष आपला प्रचार करीत आहेत. मात्र काही टिव्ही मालिकांतून भाजपाचा सर्रास प्रचार सुरू आहे. आता या टिव्ही मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोळगाने दणका दिला असून 24 तासाच्या आत स्पष्टीकरण द्या, असे आदेश दिले आहे. काही मालिकेतील संवाद भाजपाला निवडून द्यावे, अशा प्रचारकी थाटाचे असतात. या सर्वांत झी टिव्हीच्या मलिकांद्वारे भाजपाचा जोरदार प्रचार सुरू आहे. या विरोधात काँग्रेससहीत अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More