टायर फुटल्याने स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

टायर फुटल्याने स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

जयपूर – राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना टळली. दुबईहून येणाऱ्या स्पाईस जेट (एसजी 58) विमानाचे टायर फुटल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानाने तब्बल १८९ प्रवाशांना घेऊन उड्डाण भरली होती. सुदैवाने हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी दुसऱ्या विमानाची मागणी केली  आहे.

Rajasthan: Emergency landing of SpiceJet Dubai-Jaipur SG 58 flight with 189 passengers took place at Jaipur airport at 9:03 am today after one of the tires of the aircraft burst. Passengers safely evacuated. pic.twitter.com/H7WE9Yxroy

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More