‘झिरो’ या सिनेमामध्ये ‘SRK’चा नवा लुक – eNavakal
देश मनोरंजन

‘झिरो’ या सिनेमामध्ये ‘SRK’चा नवा लुक

नवी दिल्ली – गेल्या कित्येक दिवसांपासून सर्व शाहरुखच्या चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती ती आता संपली असून लवकरच, शारुख खानचा आनंद एल. राय  दिग्दर्शित नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘झिरो’ हे  देखील ठरले असून  शारुखचा नवीन लुक देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ दिसणार आहे.  मल्टीस्टार या चित्रपटात शाह रुख एका बुट्क्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या कथा आणि बाकीच्या गोष्टींबद्दल करण्यात आलेला नाही.  मागील एक वर्षापासून या चित्रपटाच्या नावावर गोपनीयता पाळण्यात आली होती. मात्र आता याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन  स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान करत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला 7 हजाराचा आकडा

मुंबई – राज्यात रोज कोरोना बाधितांच्या आकड्यात विक्रमी वाढ होत आहे. आज राज्यात ७ हजार ७४ नव्या रुग्णाची वाढ झाली आहे. तर २४ तासांमध्ये २९५...
Read More
post-image
देश

कानपूरचा माफिया डॉन विकास दुबेचे घरच पालिकेने उद्ध्वस्त करून टाकले

कानपूर – गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत 8 पोलिसांना ठार करणारा कानपूरचा माफिया डॉन विकास दुबे याचे घर आज कानपूर महापालिकेने उद्ध्वस्त करून टाकले आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ बदनापुरात कडकडीत बंद

जालना – जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहीत तरुणीची एका तरुणाने भर बाजारात चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ३० जूनला घडली होती. या घटनेच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील खरपुडी फाट्यावर आज शनिवारी सकाळी झालेल्या मालवाहतुक ट्रकच्या भीषण अपघातात चालकासह गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असून जखमींना खासगी...
Read More
post-image
अर्थ देश

अक्ष ऑप्टिफायबर कंपनीने घातला भारतीय बँकांना 600 कोटींचा गंडा

नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच आधी विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये...
Read More