झाकीर नाईक भारतात परतणार? – eNavakal
News देश

झाकीर नाईक भारतात परतणार?

नवी दिल्ली – ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा संस्थापक डॉ. झाकिर नाईक यांना मलेशियात अटक करण्यात आली असून आज भारतात आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र झाकीर नाईकने आपण अटक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा आणि चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेल्या नाईकविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयाने (इडी) अनेक एफआयआर नोंदवले आहेत. त्यामुळे नाईक मलेशियात लपून बसला होता.

भारतात येण्याविषयी झाकीर नाईकने म्हटले, ‘माझी भारतात परतण्याची बातमी पूर्णपणे निराधार आहे. सरकार निष्पक्ष आहे, असे जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी भारतात परतेन आणि जेव्हा मला सुरक्षित वाटेल तेव्हाच मी भारतात परतेन.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

12 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचे राज्यभरात मूक मोर्चे

मुंबई – राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या हिताविरोधात काही जाचक शासन निर्णय घेतले आहेत. काहींचे अध्यादेश काढले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे सोयीनुसार माथाडी कायद्याची तोडफोड...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More