झाकीर नाईकची मुंबईतील संपती जप्त होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

झाकीर नाईकची मुंबईतील संपती जप्त होणार

मुंबई -आज मुंबईच्या स्पेशल एनआयई कोर्टाने वादग्रस्त धर्मगुरू आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक याची मुंबईतील  संपत्ती ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली त्याच्यावर तरुणांना आतंकवादासाठी भडकवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१६ साली अॅंटी टेरर लॉ नुसार झाकीर नाईकवर दहशतवादी कृत्यास अर्थपुरवठा करणे आणि द्वेष पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि जून २०१७ साली त्याला अपराधी म्हणुन घोषित करण्यात आले होते. तो २०१६ पासून मलेशियात राहत होता. याअगोदर मुंबईच्या स्पेशल एनआयई कोर्टाने झाकीर नाईकची मुंबईतील दोन फ्लॅट आणि एक वाणिज्य संस्था इतकी संपती जप्त केली होती.

Special NIA Court, Mumbai has ordered the attachment of 5 properties of Zakir Naik in connection with the matter of unlawful activities of his banned NGO, Islamic Research Foundation. The properties are located in Mazagaon, Mumbai. (file pic) pic.twitter.com/Q5abnXprZK

— ANI (@ANI) October 12, 2018

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More