ज्येष्ठ संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे निधन – eNavakal
News मुंबई

ज्येष्ठ संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘पंचमदा’ म्हणजेच गायक, संगीतकार आर.डी.बर्मन यांच्यासोबत काम केलेल्या उल्हास बापट यांना ‘पंचमदां’चा उजवा हात म्हणूनही संबोधले जायचे. ‘जैत रे जैत’ चित्रपटातील गीतांपासून ते ‘ऋतू हिरवा’ या अल्बममधील गाण्यांसाठीसुद्धा त्यांनी संतूरवादन केले होते. संतूरमधून सुरेख आणि श्रवणीय ध्वनीलहरी निर्माण करण्यावर प्रभुत्व असणार्‍या बापट यांनी बर्‍याच संगीतकारांसोबत काम केले होते. ‘क्रोमिक स्ट्रक्चर’ प्रकारे संतूर वादन करण्याची सुरुवात त्यांनीच केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सोन्यानंतर आता ‘हिरेजडित कोरोना मास्क’ची क्रेझ

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वजण सध्या मास्क घालूनच पाहायला मिळतात. मात्र ऐकावं ते नवल म्हणतात ना,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राजस्थानच्या काँग्रेस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया…

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
देश शिक्षण

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात जवळपास मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशात बोर्डाचे निकाल कधी...
Read More