ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता – eNavakal
News देश

ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता

नवी दिल्ली,- ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता.
कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. मागील 11 महिन्यांपासून हे पद रिकामे होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर 2014 मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम 66 अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More