जेईई मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून – eNavakal
आघाडीच्या बातम्या शिक्षण

जेईई मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून

मुंबई – अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षेची पहिली फेरी आजपासून सुरू होत आहे. २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी या परीक्षा होणार आहेत. देशभरातील ३२९ शहरांमध्ये या परीक्षांचे आयोजन होत आहे. कोविड प्रतिबंधक मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून, सर्व प्रकारची काळजी घेऊन या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा परीक्षेचा पॅटर्न बदललेला असून विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच जेईई मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा २३ ते २६ फेब्रुवारी, दुसरा टप्पा १५ ते १८ मार्च, तिसरा टप्पा २७ ते ३० एप्रिल आणि चौथा टप्पा २४ ते २८ मेमध्ये असेल.

विद्यार्थ्यांनो याकडे लक्ष द्या

– परीक्षा सूरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर उपस्थित राहावे.
– विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्क उपलब्ध करून दिला जाईल.
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर सोबत नेता येईल.
– पाण्याची पारदर्शक बॉटल सोबत आत नेता येईल.
– कोणत्याही स्वरूपाची इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात नेता येणार नाही.
– रफ कामासाठी परीक्षा केंद्रावर ६ शीट दिल्या जाती, त्या परीक्षा संपल्यावर परत कराव्या लागतील.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

संगमनेर, पुण्यातील कंपनीच्या 34 कार्यालयांवर आयकरचे छापे

मुंबई-  महाराष्ट्रातील संगमनेर आणि पुण्यातील कंपनीच्या 34 ठिकाणच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी छापे घातले. त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि बेहिशोबी मालमत्ता जप्त केली...
Read More
post-image
News देश

गुजरात आणि कर्नाटक स्फोटांनी हादरले! कर्नाटकात 6 ठार, गुजरातला 24 जखमी

नवी दिल्ली – आज भल्या पहाटे देशात दोन ठिकाणी स्फोटांच्या 2 घटना घडल्या. यात पहिला स्फोट गुजरातमधील एका केमिकल कंपनीत झाला. तेथे स्फोटानंतर लागलेल्या आगीत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचे धोबीपछाड! महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी विजयी

सांगली-  बंडखोरी टाळण्यात अपयश आल्यामुळे सांगलीतील महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसला आहे. आज सकाळी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या...
Read More
post-image
News विदेश

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत ब्रिटनमध्ये बंदी

लंडन- ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कुख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी...
Read More