जास्तीत जास्त ‘हॉटडॉग’ खाण्याची ‘अजब गजब’ शर्यत – eNavakal
News अन्य विदेश

जास्तीत जास्त ‘हॉटडॉग’ खाण्याची ‘अजब गजब’ शर्यत

रेक्याविक – कोनी आयर्लंड येथे नाथानची जास्तीत जास्त हॉटडॉग खाण्याची स्पर्धा पार पडली. यावेळी विद्यमान विजेता जोई चेस्टनट याने फक्त १० मिनिटांत ७४ हॉटडॉग खाण्याचा विक्रम नोंदविला. हा त्याचा या स्पर्धेतील ११ वा विक्रम आहे.  मागील वर्षी ७२ हॉटडॉग फस्त करण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड त्याने यावर्षी मोडीत काढला. तर महिला गटात मिकी सुडो हिने ३७ फ्रॅँँक्स खाऊन ५ वा विक्रम नोंदविला. चेस्टनट हा कॅलिफोर्निया येथील रहिवासी असून मेजर लीग ईटिंगच्या जागतिक क्रमवारीत तो प्रथम क्रमांकावर आहे.

‘मला एक अनोखी लय सापडली आहे आणि आज मी फार आनंदात आहे’ असे म्हणत त्याने आनंद व्यक्त केला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला १० हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More