जायकवाडीतून पाणी सोडले! जालना, परभणी, नांदेडला दिलासा – eNavakal
महाराष्ट्र

जायकवाडीतून पाणी सोडले! जालना, परभणी, नांदेडला दिलासा

औरंगाबाद – नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे जायकवाडी धरण 91 टक्के भरले आहे. आज या धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात 5700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. जवळजवळ 900 गावांना याचा फायदा होणार आहे.

जायकवाडी धरणाच्या खालच्या बाजूला असलेलेे जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा होईल. औरंगाबाद जिल्ह्यालाही याचा फायदा होणार असून आजवर कोरडी असलेली गोदावरी नदी धरणातील पाण्यामुळे दुथडी भरून वाहत आहे. दुुष्काळाशी झुंजणार्‍या मराठवाड्याला यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More