जळगावात भीषण अपघात; पाच जाणांचा जागीच मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

जळगावात भीषण अपघात; पाच जाणांचा जागीच मृत्यू

जळगाव – जळगाव-धुळे रस्त्यावर कारला भाषण अपघात झाला आाहे. पारोळा तालुक्यातील दळवेल गावाजवळ मारूती कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारला ट्रकची धडक बसून, कार उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

सकाळी चार वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी धुळ्यातील रूग्णालयात दाखल करणण्यात आले आहे. पाचोरा येथील हा परिवार धुळ्याला लग्नसमारंभात गेले होते. विवाह झाल्यावर पुन्हा परत येत असताना हा अपघात झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर २९...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन चिदंबरमना भेटले

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार कारागृहात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More