जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांना कंठस्नान – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात आज जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या मोलू चित्रगम भागात ही चकमक झाली असून या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी देखील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.

दरम्यान, यापूर्वी रविवारी (2 जून ) पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या घरावरही ग्रेनेड हल्ला केला होता. ग्रेनेड हल्ल्यानंतर गोळीबारदेखील करण्यात आला होता. तर द्रगद सुगन परिसरात शुक्रवारी (31 मे ) रोजी झालेल्या चकमकीतदेखील दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २३ हजारांचा टप्पा, आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून २३२ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मनोरंजन

करिना पुन्हा आई बनणार, गुड न्यूजच्या बातमीवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई – अभिनेत्री करीना कपूर पुन्हा आई बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, या गुड न्यूज बाबत खुद्द सैफ आणि करिनाने सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात आल्याने निलेश राणे आणखी सक्रीय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य...
Read More
post-image
मुंबई

मुंबई पालिकेच्या अभय योजनेची मुदत वाढवली

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई -राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या...
Read More