जम्मू काश्मीरमधील एका आतंकवादी हल्यात २ पोलिसांचा मृत्यू – eNavakal
दहशतवादी हल्ला देश होम

जम्मू काश्मीरमधील एका आतंकवादी हल्यात २ पोलिसांचा मृत्यू

श्रीनगर – जम्मू काश्मीर येथे विविध अशा दोन ठिकाणी दहशदवादी हल्ले झाल्याने जम्मू काश्मीर पुन्हा हादरले आहे. यातील पहिला हल्ला हा बडगाम जिल्यामधील चरार ए शरीफच्या एका गार्ड पोस्टवर हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी कुरतार सिंग हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. नंतर त्यास रुग्णालयात दाखल करतानाच त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा हल्ला श्रीनगर मधील एका पोलीस गार्ड पोस्ट झाला होता, ह्या सर्वांत आहे. ज्यात एक पोलीस अधिकारी फारूक अहमद शेख शहीद झाला. हि सर्व  घटना रविवारी दुपारी साधारण ४ ते ५  च्या सुमारास झाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More