जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये आणखी एका पोलिसाचे अपहरण – eNavakal
अन्य देश

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये आणखी एका पोलिसाचे अपहरण

जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका पोलिसाचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातून या पोलिसाचे अपहरण करण्यात आले. दिवसभर या परिसरात सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू होती.

अपहरण झालेल्या जवानाचेे नाव मुदासिर अहमद असे असून तो त्राल परिसरातील रेशीपोरा भागातील पोलीस चौकीत कार्यरत होता. तो त्या ठिकाणी जेवण बनविण्याचे काम करायचा. विशेष म्हणजे याआधी दहशतवाद्यांनी सुरक्षा बळाच्या दोन जवानांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते. भारतीय लष्कराने रमजान नंतर आपली दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस किंवा लष्करात सामील झालेल्या स्थानिक तरुणांना आपले लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

अपहरण करण्यात आलेला पोलीस जवान मुदासिर हा मूळचा अवंतीपोराचा रहिवासी आहे आणि दहशतवाद्यांनी त्याचे घरातून अपहरण केले आहे. सुरक्षा दलाने शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे, असेही सांगितलेे जाते की, हिजबूल संघटनेने या भागात काही पोस्टर लावली होती. या पोस्टर्सवर लिहिले होते की, ‘पोलीस किंवा लष्करात अधिकारीपदावर काम करणार्‍या स्थानिक तरुणांनी 15 दिवसांत नोकरी सोडावी, नाहीतर होणार्‍या परिणामाला सामोरे जावे.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More