जपानमध्ये 24 लाल द्राक्षांचा गुच्छ 7.5 लाखांना विकला – eNavakal
News विदेश

जपानमध्ये 24 लाल द्राक्षांचा गुच्छ 7.5 लाखांना विकला

टोकीयो – जपानमध्ये 24 लाल द्राक्षांचा एक गुच्छ तब्बल 7.5 लाखांना विकला गेला. रुबी रोमन नावाने ही द्राक्ष ओळखली जातात. या येथील सरकारने 12 वर्षांपूर्वी इशिकावा प्रांतात या जातीची द्राक्षे विकसीत केले होते. जपानमध्ये ही द्राक्षे गोड आणि रसरशीत असतात. पण, थोडी अ‍ॅसिडिक सुद्धा आहेत. वेश आहे. त्यामुळे विशेषकरून शुभ कार्यासाठी किंवा बिझिनेस प्रमोशनदरम्यान गिफ्ट दिली जातात. लिलाव करणार्‍या एका अधिकार्‍यांने सांगितले की, बाजारात या रूबी रोमनचा द्राक्षांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या द्राक्षांना मोठी किंमत आहे. कनाजावा बाजारात या द्राक्षावर रेकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली. 24 लाल द्राक्षांचा हा गुच्छ ‘ह्याकुराकुसो’ नावाच्या एका कंपनीने खरेदी केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडून २ महिला जखमी

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडल्याने २ महिला जखमी झाल्या आहेत. तर या मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More