जपानमध्ये आज नव्या राजाचा शपथविधी – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

जपानमध्ये आज नव्या राजाचा शपथविधी

टोकियो – जपानमध्ये एका नविन पर्वाला सुरूवात होणार आहे. आज जपानच्या नव्या राजाचा शपथविधी होणार आहे. संपूर्ण जगात सध्या 2019 वर्ष सुरू आहे. मात्र जपानमध्ये पहिले वर्ष म्हणजे साल 1 सुरू होणार आहे. जपानचे सम्राट अकिहितो नवे सम्राट नारूहितो यांना सत्ता हस्तांतरण करणार आहेत. त्यामुळे 1 मे हा दिवस जपानच्या इतिहासातील एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. जपानमध्ये ग्रिगोरियन कॅलेंडरला सुरूवात होणार आहे. वर्तमान युगाचे नाव हेईसेई होते. आता येणार्‍या नवीन युगाचे नाव रेवा असेल अशी घोषणा कॅबिनेटच्या बैठकीत योशीहिडे सुगा यांनी टोकियोत केली. रेवा म्हणजे व्यवस्था, शांति, शुभ, आनंद, समरसता होय. जपानमध्ये प्रत्येक राजाच्या नावासोबत युगाचे नाव जोडले जाते. आत 59 वर्षांचे नारूहितो जपानचे नवे युवराज बनणार आहेत. शपथविधी बरोबर कागदपत्रे, टॅक्स तसेच इतर कायदेशिर कागदपत्रांचे हस्तांतरण होईल त्याचप्रमाणे ऑनलाईन प्रणालीत बदल होतील. नव्या युगाच्या प्रारंभासाठी करोडो रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. सुमारे 4.3 मिलियन डॉलर म्हणजेच 30 करोड रूपये जास्त खर्च होणार आहे. कोगा शहरातील कर्मचारी या बदलासाठी तयारी करत असतांना चुकून 1,650 पानी बिलांचे रेकॉर्डस् पुसले गेले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More
post-image
देश

लॉकडाऊन संपल्यानंतरच घेणार शाळा-महाविद्यालयांबाबत निर्णय

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. इयत्ता दहावीचा एक पेपर रखडला आहे. तर, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा...
Read More