न्या. लोया मृत्यू प्रकरणात पुनर्विचार याचिका फेटाळली – eNavakal
आघाडीच्या बातम्या न्यायालय

न्या. लोया मृत्यू प्रकरणात पुनर्विचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली – सोहराबुद्दीन शेख चकमकप्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी पुनर्विचार याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. न्यायालयाने न्यायाधीश लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी नागपूरात झालेल्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाचा तपास विशेष तपास दलाला सोपविण्यासाठी जनहित याचिका फेटाळत यांचिकाकर्त्यांच्या शंकावर प्रश्न उपस्थित केले होते. या याचिकांत काही तथ्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले होते.

नियमानुसार या प्रकरणाची सुनावणी खुल्या न्यायालयात नाही तर न्यायाधीश आपल्या चेंबरमध्ये निर्णय घेतात. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. कोर्टाने एप्रिल महिन्यात दिलेल्या निर्णयावर पुन्हा विचार व्हावा असे या याचिकेत म्हटले होते. तसेच न्या. जज यांचा मृत्यू नैसर्गिक असून एसआयटीच्या तपासाची गरज नाही असेही नमूद करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने हा न्यायपालिकेच्या आझादीवर हल्ला असल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

बिग बींच्या नातीचं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वर्कआऊट

नवी दिल्ली – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या फिटनेसमुळे बरीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार असा प्रश्न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More