‘छपाक’मधील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

‘छपाक’मधील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई – बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या लग्नानंतरच्या पहिल्या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. ती मेघना गुलजारच्या ‘छपाक’मधून रसिकांच्या समोर येत आहे. दीपिका ‘छपाक’ सिनेमात मालतीची भूमिका साकारत आहे. खुद्द दीपिकाने या सिनेमातील तिच्या लूकचा फोटो शेअर करत सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

मेघना गुलजार ‘छपाक’ सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. या सिनेमात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. ‘छपाक’मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More