छत्तीसगडमध्ये सात नाक्षावाद्यांचा खात्मा – eNavakal
गुन्हे देश

छत्तीसगडमध्ये सात नाक्षावाद्यांचा खात्मा

बिजापूर – आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा-बिजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा कंठस्नान घालण्यात आले. मृतांमध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे.

दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर तिमिनार आणि पुसनर या गावांमध्ये नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी पहाटेपासून सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली. सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावर सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून यात तीन महिलांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात चार रायफल, एका गनचा समावेश आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More
post-image
News मुंबई

पुणे होर्डिंग दुर्घटना! सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...
Read More