छत्तीसगडमध्ये चकमक! २ नक्षलवाद्यांना कंठस्नान – eNavakal
देश

छत्तीसगडमध्ये चकमक! २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

दांतेवाडा – छत्तीसगडच्या दांतेवाडामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यात एका महिलेचाही समावेश असून अन्य एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. रायपूरपासून जवळपास ४०० किलोमीटर अंतरावर आज सकाळी नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू असताना दांतेवाडाच्या गुमीयापालजवळ एका जंगलात ही चकमक झाली.

चकमकीत दोघांचा खात्मा करण्यात आला त्यावेळी इतर नक्षलवादी पळाले. देवा आणि ममगली उर्फ मुई अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे असून त्यांच्याकडून 303 रायफल, बंदूक असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More