छगन भुजबळ सपत्निक राज ठाकरेंच्या कुष्णकुजंवर – eNavakal
News मुंबई राजकीय

छगन भुजबळ सपत्निक राज ठाकरेंच्या कुष्णकुजंवर

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरुन भेटीगाठी सुरु असताना आज रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सपत्निक ‘कुष्णकुंज’वर दाखल झाले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर
चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक असली तरी या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसेला महाआघाडीत समावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी राज ठाकरेंची ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मनसेला आघाडीत खेचण्याची भुजबळांची शिष्टाई कामी लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More