चौकशीसाठी इंटरपोलचे प्रमुख चीनच्या ताब्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

चौकशीसाठी इंटरपोलचे प्रमुख चीनच्या ताब्यात

पॅरिस – जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. मात्र, होंगवेई हे चीनमधून बेपत्ता झाले नसून त्यांना तेथील यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त समोर येत आहे.

६० वर्षीय मेंग होंगवेई हे इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे पहिले चिनी व्यक्ति आहेत. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या लियोनमध्ये आहे. हाँगवेई बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिल्यानंतर फ्रान्स पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला होता. त्यानंतर मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीने ताब्यात घेतले असल्याचे समोर येत आहे. मागील आठवडयात ते चीनमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यांची चौकशीसाठी कुठे ठेवण्यात आले आहे याची अद्यापही माही मिळू शकलेली नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More