चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता – eNavakal
मुंबई

चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता

मुंबई – राज्य सरकारने दादर येथील चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास मान्यता दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १५ दिवसांत भूमिपूजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हुतात्मा चौकातील ज्योतीप्रमाणे चैत्यभूमीवरील भीमज्योत अखंड तेवत राहील. चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणारे लाखो अनुयायी भीमज्योतीलाही अभिवादन करू शकतील.

मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत भीज्योतला मान्यता देण्यात आली. या बैठकीस महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य, सामाजिक न्यायमूर्ती राजकुमार बडोले, आमदार कालिदास कोळंबकर आणि भाई गिरकर उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More