चेंबूरच्या घाटले गाव परिसरात कचर्‍याचे साम्राज्य! आरोग्य धोक्यात – eNavakal
News मुंबई

चेंबूरच्या घाटले गाव परिसरात कचर्‍याचे साम्राज्य! आरोग्य धोक्यात

मुंबई- चेंबूरच्या घाटले गावातील मरूमाता मंदिर आणि पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ गेल्या 15 दिवसांपासून कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र हा कचरा उचलण्यासाठी कुणीही पालिका कर्मचारी फिरकताना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या ठिकाणी कचर्‍याचा मोठा डबा असतो, पण हा डबा रिकामा पडला असून सभोवताली कचरा दिसत आहे. या कचर्‍यामध्ये अक्षरशः किडे वळवळत आहेत. त्यामुळे रोगराईची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या, परंतु कुणीही त्यांना दाद देईना. या ठिकाणी सार्वजनिक शौचालयही आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक याच ठिकाणी कचरा टाकत असतात, पण तो उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम पालिका करताना दिसत नाही. त्यामुळे इथले स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आता या कचर्‍याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More