चॅम्पियन्स कराटे क्लबला 9 सुवर्ण – eNavakal
क्रीडा मुंबई

चॅम्पियन्स कराटे क्लबला 9 सुवर्ण

मुंबई- महाड, रायगड येथे सीकेसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जोगेश्वरीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबने शानदार कामगिरी करताना एकूण 29 पदकांची कमाई केली. त्यामध्ये 9 सुवर्ण 12 रौप्य आणि कास्यपदकाचा समावेश आहे. पदक विजेत्या खेळाडूंना संतोष मोहिते, दुशांत लोकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सुवर्णपदक विजेते खेळाडू

श्राव्या सावंत, पूर्वी आयरे, मानसी पारकर, श्रेयांशु सावंत,  दुर्वेश शिंदे, वेदांत सावंत, मंथन तेजम, दुशांत लोकरे.

रौप्यपदक विजेते खेळाडू  – अनुश्री गोडकर, अनुष्का टुकरूल, नम्रता शिवगण, वैष्णवी शिवगण, काजल शिंदे, वैष्णवी तेजम.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सुरतमध्ये कोचिंग क्लासला आग, १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग तक्षशिला आर्किड इमारतीत लागली आहे. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी मारल्या बिल्डींगच्या तिसऱ्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : अध्यादेशाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सिद्धूचा प्रचार भोवला! काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचा मंत्री नवज्योतसिंह सिंध्दू याने ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. तेथील काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

वर्ल्डकपपूर्वी विराट म्हणतो, ‘हा’ खेळाडू संघात असता तर बरं झालं असतं!

लंडन – वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघा आठवडा उरला असून भारतासह सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही लंडनमध्ये दाखल झाली असून करून सर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रॉबर्ट वाड्राचा अटकपूर्व जामीन रद्द करा; ‘ईडी’ची हायकोर्टात मागणी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली हायकोर्टाला केली आहे. रॉबर्ट वाड्रा...
Read More