चीनमध्ये इतर भाषांमधील ‘विकिपीडिया’वर बंदी – eNavakal
देश

चीनमध्ये इतर भाषांमधील ‘विकिपीडिया’वर बंदी

बीजिंग – चायनीज वगळता सर्व भाषांमधील ‘विकिपीडिया’च्या साइटवर बंदी घालण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. ‘ओपन ऑब्झर्व्हेटरी ऑफ नेटवर्क इन्टरफरन्स’ने दिलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून ही कारवाई सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. फक्त चायनीज भाषेतील मजकूरच यापुढे विकिपीडियावर उपलब्ध असेल. काल काही जणांनी इतर भाषांमधील साइट सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आले. त्यामुळे चायनीज भाषेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, अशी माहिती ग्रेटफायर या वेबसाईटचे सहसंस्थापक चार्ली स्मिथ यांनी दिली. ही वेबसाइट चीनमधील ऑनलाईन ट्रॅकिंग आणि बंदी संदर्भात लक्ष ठेवून असते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More