चीनचा निच्चांक! संघाचा १४ धावांत खुर्दा – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

चीनचा निच्चांक! संघाचा १४ धावांत खुर्दा

बॅंकॉक – चीनच्या महिला क्रिकेट संघाने टी-२० सामन्यातील सर्वात निच्चांक कामगिरीची नोंद केली. थायलंड महिला टी-२० स्मॅश क्रिकेट स्पर्धेत यु.ए.ई. संघाने अवघ्या १४ धावातच गुंडाळले. युएईने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला. चीनच्या ७ खेळाडूंना भोपाळा देखील फोडता आला नाही. झँग चॅन (२), झँग यानलिंग (३), हॅन लिली (४) आणि यिंग झोऊ (३) यांना धाव करता आली. टी-२० सामन्यातील ही युएई संघाची ही सर्वोच्च धावसंख्या होती. या अगोदर त्यांच्या पुरुष संघाला टी-२० सामन्यात मलेशियाने गतवर्षी ३० धावातच गुंडाळले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More