गुन्हे महाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून ट्रॅक्टरचा चाक व बॅटरी लंपास

वाडा- तालुक्यातील वरले येथील गोशाळेत काही अज्ञात एसमानी येथील कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून नवीन ट्रॅक्टरचा चाक व बॅटरी पाळवल्याचा प्रकार घडला आहे.

तालुक्यातील वरले येथील गोशाळेत मडरु राजभर हे नौकरी करत असून बुधवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास चार अज्ञात इसम आत आले व राजभर यांना चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गोशाळेच्या मालकांच्या ट्रॅक्टरचा एक चाक व बॅटरी एकूण रक्कम रुपये २० हजाराच्या वस्तू पळवल्या आहेत या बाबत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाडा पोलीस चारट्यांचा शोध घेत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

फर्जंद चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित

मुंबई- या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही....
Read More
post-image
आंदोलन महाराष्ट्र

रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद पेटला

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. शिवसेनेने यावरून थेट भाजपला लक्ष केलं आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाच्या नगरोत्थानमधून 64 कोटीची सुधारित...
Read More
post-image
आंदोलन महाराष्ट्र

शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई -आग्रा महामार्गावर आंदोलन

नाशिक – कांदयासह सर्वच शेती मालाला शासनाने तातडीने हमीभाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने आज मालेगाव जवळील उमराणे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्ग रोखून...
Read More
post-image
मुंबई राजकीय

शिवसैनिकाच्या आत्महत्येचे विधानसभेत पडसाद

मुंबई- केंद्र सरकारने देशात जीएसटी करप्रणाली लागू करताना केलेल्या घिसाडघाईमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कराड येथील 32 वर्षीय सराफ व्यापारी आणि शिवसैनिक राहुल फाळके यांच्यावर आत्महत्या...
Read More
post-image
मुंबई राजकीय

राजू शेट्टी देणार युपीएला पाठिंबा ?

मुंबई- २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राजू शेट्टी हे युपीएला पाठिंबा देणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. राजू शेट्टी आणि...
Read More