‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘ट्रकभर स्वप्न’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘ट्रकभर स्वप्न’

मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. या आठवड्यात या मंचावर ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटाचे कलाकार येणार आहेत. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी मंचावर आल्यावर डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके या विनोदवीरांनी एकच कल्ला केला.

‘ट्रकभर स्वप्न’च्या टीमसाठी या विनोदवीरांनी ‘दगडी चाळ’ चित्रपटावर आधारित एक विनोदी स्किट सादर करून सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडलं. निलेश साबळे डॅडी, भाऊ कदम सूर्या आणि श्रेया बुगडे कलरफुल म्हणून दिसणार आहे. हा धमाल एपिसोड या सोमवारी आणि मंगळवारी १३ व १४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More