चक्क मुंबई पोलीस म्हणतात घर से निकलते ही’… – eNavakal
अन्य मुंबई

चक्क मुंबई पोलीस म्हणतात घर से निकलते ही’…

मुंबई – मुंबई पोलीस आपल्या हटके व नव नव्या मिमसाठी प्रसिद्ध आहे, हे मिम ट्वीटरवर व्हायरल करत असते,  सध्या असेच एक मिम सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकजण ह्या ट्वीटकडे उत्सुकतेने पाहत आहेत. तर अशा प्रकारचे ट्वीट विनोदी ढंगाने करून नागरिकांपर्यंत पोहचवत असते त्यात ह्या ट्वीटवरून मुंबई पोलीस हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहे.

वाहतुकीचे वेगवेगळे नियम समजावून सांगताना गाणं, विनोद किंवा चित्रपटातले प्रसिद्ध डॉयलॉग वापरून अनेक गोष्टी ते नागरिकांना समजावून सांगतात. तर यावेळी हॅल्मेट का गरजेचं आहे हे समजावून सांगताना त्यांनी ‘घर से निकलते ही’ हे गाणं वापरून मीम तयार केले आहे. अरमान आणि अमाल मलिक यांनी ९० च्या दशकातील गाजलेल्या ‘घर से निकलते ही’ या गाण्याचा रिमेक केला. हे गाणं सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहेत. याला छानसा ट्विस्ट देत हेल्मेट न घालता घरातून निघाल्यावर काय होतं ते मुंबई पोलिसांनी या मीम्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More